उद्याच्या निर्मितीचा पाया: सस्टेनेबिलिटीप्रती आमची बांधिलकी (उद्याच्या उभारणीसाठी: शाश्वत विकासाची बांधिलकी)

Sustainability is the strategic pursuit of balancing industrial progress with environmental stewardship and social equity. It ensures that the foundations we lay today preserve the resources and well-being of the nation for generations to come. Our approach is guided by a global ESG framework that benchmarks performance across three critical pillars:

Environmental, social, and governance pillars

01

पर्यावरण

डीकार्बोनायझेशन , एनर्जी एफिशिएन्सी आणि रिसोर्स सर्क्युलॅरिटी - म्हणजे संसाधनांचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रण - यांच्या माध्यमातून आमचा पर्यावरणीय प्रभाव कमीत कमी करणे . ( कार्बन उत्सर्जन कमी करणे , ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि संसाधनांचा पुनर्वापर करून पर्यावरणावरील परिणाम कमीत कमी ठेवणे .)

02

सोशल

समुदायांना सक्षम बनवणे आणि झिरो-हार्म वर्कप्लेस कल्चरच्या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ व समाजाला प्रोत्साहन देणे .

03

गव्हर्नन्स

पारदर्शक नेतृत्व , नैतिक आचरण आणि सक्षम उत्तरदायित्वाच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट कायम राखणे .

Industrial plants and greenery representing Wonder Cement operations

वंडर सिमेंटमध्ये सस्टेनेबिलिटी

वंडर सिमेंट ने आपल्या 21.5 MTPA सिमेंट उत्पादन क्षमतेसोबत शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय (alt एन्व्हायरनमेंटल ) , सामाजिक (alt सोशल ) आणि सुशासन (alt गव्हर्नन्स ) या तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर आधारित एक सक्षम चौकट उभी केली आहे . ही चौकट सुनिश्चित करते की विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या आमच्या प्रत्येक प्लांटमधून आणि ऑपरेशन्समधून उत्पादित होणारे प्रत्येक टन सिमेंट , अधिक सुदृढ , जबाबदार आणि टिकाऊ औद्योगिक भविष्य घडवण्यात योगदान देईल .

““ पर्यावरणाची काळजी ”, “ सामाजिक जबाबदारी ” आणि “ मजबूत प्रशासन ” यांना आम्ही आमच्या मुख्य व्यवसायाचा अविभाज्य भाग बनवत आहोत . गुणवत्ता (alt क्वालिटी ), विश्वास (alt ट्रस्ट ), नावीन्यता (alt इनोव्हेशन ) आणि सस्टेनेबिलिटी या आमच्या मूल्यांनी मार्गदर्शित होत , भविष्याच्या गरजांसाठी सज्ज आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितींशी सक्षमपणे जुळवून घेणारी संस्था घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे .””

विमल पाटनी

व्हाइस चेअरमन

पर्यावरण (alt एन्व्हायरनमेंट)व्हॅल्यू चेनचे डीकार्बोनायझेशन

आमचा औद्योगिक पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही प्रगत थर्मल सिस्टिम्स आणि सर्क्युलर इकॉनॉमी प्रक्रियांच्या माध्यमातून रिसोर्स एफिशिएन्सी आणि कार्बन मिटिगेशन यांना प्राधान्य देतो .

आमच्या एकूण ऊर्जावापराचा एक महत्त्वपूर्ण भाग आता रिन्यूएबल सोर्सेसमधून मिळतो . यामध्ये वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टिम्समधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे .

पर्यावरणीय परफॉर्मन्स (Alt एन्व्हायरनमेंटल परफॉर्मन्स)पर्यावरणीय परफॉर्मन्स (Alt एन्व्हायरनमेंटल परफॉर्मन्स)
पर्यावरण (alt एन्व्हायरनमेंट) व्हॅल्यू चेनचे डीकार्बोनायझेशन

सामाजिक (alt सोशल):लोक आणि समुदायांचे सक्षमीकरण

आमच्या सामाजिक धोरणाच्या केंद्रस्थानी झिरो-हार्म वर्कप्लेस कल्चरला प्रोत्साहन देणे आणि आमच्या मॅन्युफॅक्चरिंग हब्सच्या ( उत्पादन केंद्रेच्या ) आसपास राहणाऱ्या समुदायांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणे हे आहे .

आमच्या सर्व कर्मचारी आणि कामगारांसाठी शून्य मृत्यू-दुर्घटनांचा रेकॉर्ड आम्ही कायम राखला आहे आणि कर्मचाऱ्यांचा लॉस्ट टाइम इंज्युरी फ्रिक्वेन्सी रेट ( LTIFR - Lost Time Injury Frequency Rate) कमी करण्यात आम्हाला यश आले आहे .

सामाजिक प्रभाव (alt सोशल इम्पॅक्ट)सामाजिक प्रभाव (alt सोशल इम्पॅक्ट)
सामाजिक (alt सोशल): लोक आणि समुदायांचे सक्षमीकरण

सुशासन (alt गव्हर्नन्स):प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसह नेतृत्व

आम्ही कॉर्पोरेट एथिक्सचे सर्वोच्च मानदंड कायम राखतो . यासाठी बोर्ड-स्तरीय देखरेख आणि संपूर्ण सप्लाय चेनपर्यंत विस्तारलेल्या सक्षम रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्कच्या माध्यमातून उत्तरदायी आणि पारदर्शक कार्यपद्धती सुनिश्चित केली जाते .

लाचलुचपतविरोधी , भ्रष्टाचार किंवा डेटा ब्रीच यांची शून्य प्रकरणे असलेला रेकॉर्ड आम्ही कायम राखला आहे . आमची व्हिसलब्लोअर पॉलिसी कोणत्याही तक्रारदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारची प्रतिशोधात्मक कारवाई होणार नाही , याची खात्री करते .

गव्हर्नन्स एक्सीलेंस (उत्कृष्ट सुशासन)गव्हर्नन्स एक्सीलेंस (उत्कृष्ट सुशासन)
सुशासन (alt गव्हर्नन्स): प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसह नेतृत्व

आम्ही ज्या SDGsना पाठिंबा देतो

आमचे उपक्रम युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स – SDGsशी सुसंगतपणे निश्चित केले आहेत , जेणेकरून स्थानिक पातळीवरील आमचे प्रयत्न जागतिक प्राधान्यक्रमांशीही जोडलेले राहतील .

आम्ही ज्या SDGsना पाठिंबा देतो
उत्तम स्वास्थ्य आणि कल्याण (alt गुड हेल्थ अँड वेल-बिइंग)

SDG 3

सामाजिक (alt सोशल ) : सामुदायिक कल्याणासाठी अनेक वैद्यकीय आणि स्वच्छता शिबिरांचे आयोजन केले .

गुणवत्तापूर्ण शिक्षण (alt क्वालिटी एज्युकेशन)

SDG 4

सामाजिक (alt सोशल ) : उड़ान शिक्षण कार्यक्रमाला राजस्थान सरकारकडून मान्यता प्राप्त .

लैंगिक समानता (alt जेंडर इक्वॅलिटी)

SDG 5

सामाजिक (alt सोशल ) : वंडर हुनर अंतर्गत सेल्फ-हेल्प ग्रुप्स ) च्या माध्यमातून महिला सदस्यांना पाठबळ दिले .

स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (alt क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन)

SDG 6

पर्यावरणीय ( एन्व्हायरनमेंटल ) : वॉटर पॉझिटिव्ह इंडेक्स साध्य केला आणि 100% ज़ीरो लिक्विड डिस्चार्ज सुनिश्चित केले .

परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा (alt अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी)

SDG 7

पर्यावरणीय ( एन्व्हायरनमेंटल ) : रिन्यूएबल सोर्सेस आणि वेस्ट हीट रिकव्हरीमधून आमच्या ऊर्जेच्या गरजांचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण केला .

सन्मानजनक काम आणि आर्थिक विकास (alt डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ)

SDG 8

सामाजिक (alt सोशल ) : सर्व कर्मचारी आणि कामगारांसाठी शून्य मृत्यू-दुर्घटनांचा रेकॉर्ड कायम ठेवला आणि लॉस्ट टाइम इंजरी फ़्रीक्वेंसी रेट ( Lost Time Injury Frequency Rate - LTIFR) कमी केला .

उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा (alt इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर)

SDG 9

सुशासन (alt गव्हर्नन्स ) : ऊर्जा तीव्रता कमी करण्यासाठी AI आणि 6-स्टेज प्री-हीटर टेक्नॉलॉजीचा वापर केला .

असमानता कमी करणे (alt रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज)

SDG 10

Social: Recorded zero incidents of discrimination, forced labour, or child labour.

शाश्वत शहरे आणि समुदाय (alt सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज)

SDG 11

Environment: Produced blended (green) cement to support low-carbon construction.

Social: Impacted Lakhs of people through community infrastructure and development.

Governance: Screened suppliers to ensure a sustainable and resilient supply chain.

जबाबदार उपभोग आणि उत्पादन (alt रिस्पॉन्सिबल कन्झम्प्शन अँड प्रोडक्शन)

SDG 12

Environment: Co-processed external industrial waste in cement kilns.

हवामान कृती (alt क्लायमेट अॅक्शन)

SDG 13

Environment: Committed to a significant reduction in Scope 1 and 2 GHG emissions by 2040.

भूमीवरील जीवन (alt लाइफ ऑन लँड)

SDG 15

Environment: Implemented a "No Net Loss of Biodiversity" policy across all operational sites.

शांतता, न्याय आणि सक्षम संस्था (alt पीस, जस्टिस अँड स्ट्राँग इन्स्टिट्यूशन्स)

SDG 16

Governance: Achieved zero cases of anti-bribery and corruption through 100% Code of Conduct training.

आमची दीर्घकालीन बांधिलकी

आम्ही स्पष्टपणे निश्चित केले आहे, आमच्या भविष्यातील दृष्टीसाठी आमची प्रगती मोजण्यासाठी कालबद्ध लक्ष्ये.

लैंगिक विविधता (alt जेंडर डायव्हर्सिटी)

Increase women’s representation in the workforce.

संचालक मंडळाचे सुशासन (alt बोर्ड गव्हर्नन्स)

Appoint at least 20% female directors to the Board of Wonder Cement.

सक्षमीकरण (alt एम्पॉवरमेंट)

Double the annual learning and development hours provided to every employee.

पुरवठा साखळी (alt सप्लाय चेन)

Ensure our critical suppliers are assessed on comprehensive ESG parameters.

समुदाय (alt कम्युनिटी)

Impact lakhs of beneficiaries through targeted NEEV, CSR and development programs.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Get in touch

Let’s start with the basics.

Your name, number, and what you need that’s all.

Enter your name to continue